अजित पवार यांची राज ठाकरेंवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:50 PM ISTराज ठाकरेंनी तोडपाणी केलं का?- अजित पवार
ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला.
Oct 24, 2016, 08:05 PM ISTमाझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?
ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.
Oct 23, 2016, 06:55 PM ISTअसे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:33 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 05:38 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Oct 23, 2016, 04:27 PM ISTअसे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका
ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.
Oct 23, 2016, 04:13 PM ISTपाक कलाकारांना विरोध, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 03:26 PM ISTहा मनसेच्या आंदोलनाचा विजय - राज ठाकरे
हा मनसेच्या आंदोलनाचा विजय - राज ठाकरे
Oct 22, 2016, 03:20 PM ISTकरण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!
करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!
Oct 22, 2016, 03:18 PM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
Oct 22, 2016, 03:16 PM ISTकरण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!
'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.
Oct 22, 2016, 01:32 PM ISTमुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप
'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Oct 22, 2016, 12:13 PM ISTहा मनसेच्या आंदोलनाचा विजय - राज ठाकरे
'ऐ दिल है मुश्किल'च्या वादात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार हे स्पष्ट झालं... मनसेचा या चित्रपटाला असलेला विरोधही मावळला. याच विषयावर बोलण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
Oct 22, 2016, 11:54 AM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय.
Oct 22, 2016, 09:11 AM IST