मराठी माणसासाठी हात पुढे केला, आता माझ्यासाठी हा विषय संपला - राज ठाकरे
युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवली.
Feb 1, 2017, 08:50 PM ISTराज ठाकरे यांचे भाषणातील ठळक मुद्दे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आज युतीसाठी हात पुढे का केला याची उत्तर दिले... आता माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Feb 1, 2017, 08:49 PM IST'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'
मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.
Jan 31, 2017, 07:23 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार
उद्या दादर, शिवाजी मंदिरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, त्यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत.
Jan 31, 2017, 06:00 PM ISTराज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.
Jan 31, 2017, 05:54 PM IST'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:10 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 08:50 PM ISTराज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला?
Jan 30, 2017, 08:25 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 07:00 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 05:14 PM ISTराज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंपुढे टाळीसाठी हात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 04:53 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
मुंबई महापालिकेसाठी मनसेनं देऊ केलेली टाळी उद्धव ठाकरेंनी फेटाळली आहे.
Jan 30, 2017, 04:05 PM ISTराज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 6 वेळा केला फोन पण...
भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसू नये यासाठी शिवसेनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची राज ठाकरे यांची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रसंगी मुंबई महापालिकेची निवडणूक न लढण्याची होती मासनसिकता राज ठाकरेंनी तयार केली होती. मुंबई वगळता नाशिक, ठाणे, पुणे संपूर्ण ताकदनिशी लढविण्याचा विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे अनुकूल होत नसल्यानं सगळं बारगळलं.
Jan 30, 2017, 02:02 PM ISTशिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर
Jan 29, 2017, 08:24 PM ISTशिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर
भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.
Jan 29, 2017, 07:24 PM IST