जमिनीवरील उद्योगपती रतन टाटा...
उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले.
Feb 13, 2017, 02:51 PM ISTरतन टाटांनी केले राज ठाकरेंचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 02:51 PM ISTहे अभिनेते करणार मनसेचा प्रचार
महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेही एन्ट्री घेणार आहे.
Feb 12, 2017, 10:17 PM ISTनाशिकचा विकास - प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंचं कडक उत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता नसल्याने मनसेला विकास करणे तसे नाशिकमध्ये सोपे नव्हते,
Feb 12, 2017, 07:22 PM IST14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ
शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
Feb 12, 2017, 07:01 PM IST14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 06:51 PM ISTराज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
Feb 8, 2017, 03:55 PM ISTफेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.
Feb 7, 2017, 10:11 PM ISTराज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे.
Feb 7, 2017, 08:11 PM ISTशिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला
शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.
Feb 3, 2017, 08:10 PM ISTराज ठाकरेंनी जाहीर केली मुंबईतील मनसे उमेदवार यादी
मराठी माणसाठी आपण शिवसेनेपुढे हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेकडून काहीही प्रतिसाद आला नाही, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील जाहीर मेळाव्यात दिली. त्यामुळे आपला विषय इथं संपल्याचे सांगत मुंबईत सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती. मनसेने आपल्या उमेदवारांची यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली.
Feb 3, 2017, 05:09 PM ISTराज ठाकरे यांचे मनसे मेळाव्यातील संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 11:13 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
Feb 2, 2017, 12:26 AM ISTमुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे
आपण मराठी माणसासाठी शिवसेनेकडे हात पुढे केला होता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 2, 2017, 12:15 AM ISTराज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Feb 1, 2017, 09:09 PM IST