video : अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.
Mar 19, 2017, 05:20 PM ISTराज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Mar 16, 2017, 02:26 PM ISTराणादा राज ठाकरेंच्या भेटीला
तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरची मालिका थोडक्याच दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Mar 14, 2017, 08:30 PM ISTराज ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे एकच दुःख
उत्तरप्रदेशात दारूण पराभव झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टोला मारला आहे. मी राज्यात एक्स्प्रेस हायवे आणला. पण राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी नव्या सरकारला निवडून दिले आहे.
Mar 11, 2017, 05:46 PM ISTमनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे
मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.
Mar 9, 2017, 09:50 PM ISTभाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले...
'एक एक वर्ष सैनिक बॉर्डरवर असतो, मग यांना मुलं कशी होतात, असं भाजप आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते
Mar 9, 2017, 08:46 PM ISTआता मी तुम्हाला भेटायला येईन : राज ठाकरे
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
Mar 9, 2017, 08:34 PM ISTमनसेचा 11 वा वर्धापन दिन, राज ठाकरेंची बॅटींग
Mar 9, 2017, 08:23 PM ISTपैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे
'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.
Mar 9, 2017, 08:22 PM ISTऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला
हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Mar 4, 2017, 08:59 PM ISTमनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र
राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.
Feb 26, 2017, 10:34 PM ISTनिवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची चुप्पी
नुकत्याच झालेल्या मुंबईसह दहा महापालिका निवडणुकीत मतदारराजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साफ नाकारले.
Feb 26, 2017, 12:00 PM ISTइथे ठाकरेंची झाली चूक आणि...
ठाकरे... गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव आता हळूहळू कमी होतोय की काय...? महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय... देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्रासमोर आलाय. महापालिकेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधुंना गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.
Feb 25, 2017, 11:28 PM ISTऱाज ठाकरेंनी घेतली संजय तर्डेंची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:49 PM ISTकुर्ल्यात मनसे नगसेवकावर हल्ला, राज ठाकरेंनी घेतली रुग्णालयात भेट
मनसेचे कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
Feb 25, 2017, 11:35 AM IST