राज ठाकरेंची २०१९ च्या निवडणुकांसाठी तयारी सुरू
आगामी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
Aug 27, 2017, 10:44 PM ISTपुण्याच्या विकासासाठी सरसावले मनसे अध्यक्ष राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:49 PM ISTपुण्यातील मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची राज ठाकरेंची संकल्पना
शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले.
Aug 22, 2017, 09:42 PM IST'टिळक-रंगारी' वादावर राज ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रीया
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण ? राज्यभरात सध्या जोरदार वादावादी सुरु आहे. ‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी या दोघांचे नाव घेऊन हे वाद सुरु आहेत.
Aug 20, 2017, 10:07 AM ISTसहा महिन्यानंतर राज ठाकरेंना पुण्याची आठवण
महापालिका निवडणुकीत झालेली पडझड सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. झालं गेलं मागे सोडून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा यानिमित्ताने प्रयत्न आहे.
Aug 18, 2017, 11:15 PM IST६ महिन्यानंतर राज ठाकरेंना पुण्याची आठवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 09:34 PM ISTमोहन भागवत -राज ठाकरेंची पाऊण तास चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:43 PM ISTगायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर
माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.
Aug 5, 2017, 11:59 PM ISTदही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
दही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
Aug 2, 2017, 10:34 PM ISTदही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडी उत्सवांवर आणलेले निर्बंध हटविण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात सर्वोत्तम वकील द्यावा
Aug 2, 2017, 06:09 PM ISTराज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Jul 18, 2017, 07:45 PM ISTसंदीप येवलेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 06:43 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
Jul 11, 2017, 07:47 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आले आहे.
Jul 11, 2017, 12:25 PM ISTउत्सवांचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे
उत्सवांचं सुरु असलेलं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही असा सल्ला वजा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला केलाय.
Jul 7, 2017, 03:14 PM IST