राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Oct 5, 2017, 03:52 PM IST

'विकास वेडा झालाय' - राज ठाकरे

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेने रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Oct 5, 2017, 03:29 PM IST

मुंबईत 'मनसे' माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.

Oct 5, 2017, 02:14 PM IST

राज ठाकरे ट्रकवरून करणार भाषण

एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत.

Oct 5, 2017, 11:25 AM IST

मनसेच्या मुंबईतील मोर्चाची कशी असेल रूपरेषा?

एलफिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेत २३ निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Oct 5, 2017, 08:02 AM IST

राज ठाकरेंच्या मोर्चाला अद्यापही पोलीस परवानगी नाही

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गुरुवारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा वादात सापडलाय. 

Oct 4, 2017, 08:52 PM IST

राज ठाकरेंच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळणार?

५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे अर्ज केलाय.

Oct 2, 2017, 10:20 PM IST

मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिसांना अर्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरला चर्चेगेट स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Oct 2, 2017, 12:30 PM IST

राज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.

Oct 2, 2017, 09:25 AM IST