राज ठाकरे

दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...

 दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे... 

Oct 19, 2017, 07:59 PM IST

दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...

  मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केलंय. 

Oct 19, 2017, 06:51 PM IST

राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाही - आठवले

राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला... 

Oct 15, 2017, 08:26 PM IST

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेचाच हा व्हिडीओ आहे.

Oct 15, 2017, 04:10 PM IST

आता हातावर नाही, गालावर टाळी - राज ठाकरे

महाराष्ट्राशी प्रतारणा करणारे दळभद्री राजकारण मी करत नाही. मदत मागितली असती तर, स्वत:हून केली असती. शिवसेनेकडून असल्या राजकारणाची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत आता हातावर नाही, तर गालावर टाळी मिळेल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे.

Oct 15, 2017, 01:15 PM IST

'मागितले असते तर सात दिले असते, चोरून फक्त छक्के घेऊन गेले'

एका झटक्यात सहा नगरसेवकांचे पक्ष सोडून जाणे हे मनसेच्या फारच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नगरसेवक फोडण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेनेत संघर्षाला सुरुवात झाली असून, संतपलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मजकूर आहे.

Oct 15, 2017, 10:29 AM IST

आठवण करून देण्यासाठी 'मनसे'कडून व्हिडीओ

एवढ्या वादानंतर आता मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, तो तुम्हाला या बातमीत पाहता येईल.

Oct 14, 2017, 06:43 PM IST

मनसे कार्यकर्ते 'कृष्णकुंज'वर; 'शिवबंधन'धारी 'ते' सहा जण अज्ञात स्थळी

मनसेच्या इंजिनासोबतचा प्रवास थांबवून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या 'त्या' सहा जणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापल्या वातावरणाचा फटका बसून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना नेतृत्व आणि पोलीस प्रशासन यांनी आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'ते' सहाजण सध्या अज्ञात स्थळी आहेत. तर, त्यांचे कुटुंबिय राहात असलेल्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Oct 14, 2017, 02:56 PM IST

आता मनसेमध्ये राहिलेला एकमेव नगरसेवक कोण?

दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. मुंबईतल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत.

Oct 13, 2017, 05:54 PM IST

उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)

आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे..

Oct 13, 2017, 05:51 PM IST