राज ठाकरे

दादरकरांची शपथ, अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू घेणार नाही!

अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंडस ऑफ दादर या ग्रुपनं घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय. 

Nov 5, 2017, 07:08 PM IST

राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या, मारहाणीचा हाच तो व्हिडीओ

भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता. 

Nov 5, 2017, 04:21 PM IST

जेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं

 नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.

Nov 5, 2017, 04:07 PM IST

चिमुकलीच्या 'या' कृतीने राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं 

Nov 5, 2017, 03:39 PM IST

VIRAL VIDEO : मनसे मेळावा | राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण | ४ नोव्हेंबर २०१७

फेरीवाल्यांशी झालेल्या संघर्षानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा मौन सोडलं.

Nov 5, 2017, 09:35 AM IST

नाना आणि राज .. २०११ ते २०१७....

नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये.. 

Nov 4, 2017, 10:44 PM IST

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST

राज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल

फेरिवाल्यांविरूद्ध मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी आज (शनिवावर) मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पण, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची केलेली नक्कल. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या काहीच तास आगोदर नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांच्या बाजूने राग आळवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांचा समाजार घेतला.

Nov 4, 2017, 08:30 PM IST