राज ठाकरे

मुंबईत मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले

मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत.

Oct 28, 2017, 08:32 PM IST

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.

Oct 28, 2017, 05:35 PM IST

कल्याण | राज ठाकरेंचा ३ दिवसांचा कल्याण-डोंबिवली दौरा

कल्याण | राज ठाकरेंचा ३ दिवसांचा कल्याण-डोंबिवली दौरा

Oct 28, 2017, 03:23 PM IST

राज ठाकरेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Oct 28, 2017, 11:22 AM IST

राज ठाकरेंनी केली कॅमरामनची मस्करी...

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध नकलांसाठी प्रसिद्ध आहे, ते तापट आहेत त्या कोणावरही लगेच चिडतात. पण त्यांचा आज मिश्किल स्वभाव पाहायला मिळाला. 

Oct 27, 2017, 08:38 PM IST

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता'

मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

Oct 27, 2017, 08:32 PM IST

'गुजरातमध्ये भाजप जिंकली, तर मशीनचे योगदान समजा'

कोणत्याच निवडणुकीत विरोधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी पराभूत होत असतात, असं राज ठाकरे यांनी भाजपविषयी बोलताना सांगितलं.

Oct 27, 2017, 07:04 PM IST

मनसेच्या फुटीर नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई

मुंबई मनपामधील सात पैकी सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता सहा नगरसेवक मनसेत आहेत. त्यामुळे आता पक्षाचा व्हीप मानावा लागणार आहे.

Oct 27, 2017, 03:09 PM IST

राज ठाकरेंचे दोन दिवस डोंबिवलीत ठाण

महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरुवृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत पोहोचलेत. यावेळी ते साडाझडती घेतात का, याचीही उत्सुकता आहे. ते दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत.

Oct 27, 2017, 11:44 AM IST

मनसेच्या त्या नगरसेवकांत पैशांची देवाण-घेवाण? कारवाई सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Oct 26, 2017, 08:11 PM IST

राज ठाकरेंचा पुन्हा दणका, ७ नगरसेवकांना पक्षाचा व्हीप

मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

Oct 26, 2017, 01:21 PM IST