राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत.
Oct 26, 2017, 10:43 AM ISTराज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?
( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.
Oct 26, 2017, 09:20 AM ISTराज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:14 AM ISTजिथे गैरप्रकार आणि अन्याय तेथे लाथ बसणारच - राज ठाकरे
रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटवताना खळ्ळ खट्याक करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर अभिनंदन फेसबूकच्या माध्यमातून केले आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच, असा पुनराउच्चार राज ठाकरे यांनी केलाय.
Oct 26, 2017, 07:43 AM ISTराज ठाकरेंनी शिवसेनाला दिला जोरदार दणका, त्यांची घरवापसी
शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारत राजकीय भूकंप घडवून आणला. मात्र, हा भूकंप क्षणिक ठरलाय. मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.
Oct 25, 2017, 03:26 PM IST'कॉमन मॅन'चे जन्मदाते आर के लक्ष्मण यांना सलाम
आपल्या खास शैलीतील ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांची दुखे: व्यक्त करत व्यवस्थेवर कोरडे ओढणारे जगप्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आज ९६ वी जयंती. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे.
Oct 24, 2017, 04:11 PM IST'भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी 'ते' नगरसेवक शिवसेनेत'
मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे.
Oct 23, 2017, 08:18 AM ISTमुंबईत विविध ठिकाणी फेरीवाल्यांविरूद्ध मनसेचे आंदोलन
राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी केलेल्या आंदोलनात फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही नासधूस केली.
Oct 22, 2017, 09:24 AM ISTराज ठाकरेंनी एसटी संपावरुन सरकारला असे फटकारले
एसटी संपावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोला आपल्या व्यंगचित्रातून हाणला आहे. संप मागे घेतला तरीही वस्तुस्थिती तीच राहणार, असे फटकारलेय.
Oct 21, 2017, 03:51 PM ISTठाणे । मनसेचे खळ्ळ खट्याक, फेरीवाल्यांना दिला चोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 03:32 PM ISTमनसे आंदोलनाचा फज्जा, फेरीवाल्यांचा पुन्हा रेल्वे स्थानकात बाजार
ठाणे नंतर कल्याण डोंबिवली येथे ही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 21, 2017, 02:52 PM ISTठाणे | राज ठाकरेंचे अल्टिमेटम संपले, कार्यकर्त्यांचे फेरिवाल्यांविरोधात खळ्ळखट्याक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 12:54 PM ISTठाणे | फेरिवाल्यांवरूद्ध मनसे कार्यकर्त्यांचे खळ्ळकट्टयाक, नागरिकांची प्रतिक्रीया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 12:54 PM ISTठाण्यात मनसेचे खळ्ळ खट्याक, फेरीवाल्यांना दिला चोप
रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. त्याचवेळी मांडलेल्या स्टॉल्सची तोडफोड करण्यात आली.
Oct 21, 2017, 10:26 AM ISTराज ठाकरेंचे फटकारे आणि त्यांचे 'अर्कचित्र' दिवाळी सदर
राज ठाकरे हे फेसबूकवर सक्रीय झाल्यानंतर त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून फटकारण्यास सुरुवात केली आहे. या त्यांच्या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Oct 20, 2017, 03:08 PM IST