मुंबई - महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंची अनुपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2017, 05:16 PM ISTराज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाकडे फिरवली पाठ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा चौकात अभिवादनासाठी येणार होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीयेत.
May 1, 2017, 12:43 PM ISTमुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!
मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय.
Apr 29, 2017, 11:21 AM IST...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?
Apr 28, 2017, 03:17 PM ISTतूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा
तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Apr 24, 2017, 10:11 PM ISTराज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.
Apr 22, 2017, 10:11 PM ISTमनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!
काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.
Apr 22, 2017, 08:37 AM ISTमनसे नेते-सरचिटणीस बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
शिवसेनेत मंत्री फेरबदलाची मागणी आमदारांकडून जोर धरत असतानाच मनसेतही तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Apr 21, 2017, 04:45 PM ISTमुंबई - राज ठाकरेंसमोर सरचिटणीस आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 07:47 PM ISTमुबई - कृष्णकुंजवरील बैठकीत राज विरोधी मनसे नेते
Apr 20, 2017, 07:18 PM ISTमुंबई - मनसे नेते आणि राज ठाकरे यांच्यात खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 03:38 PM ISTराज ठाकरे - नेते, सरचिटणीस यांच्यात जोरदार खडाजंगी
मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.
Apr 20, 2017, 03:04 PM ISTमनसेची मुंबईत आज चिंतन बैठक
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.
Apr 20, 2017, 09:02 AM ISTम्हणून मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार नाही
मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वैयक्तिक कारणामुळे परदेशात जाणार आहेत.
Mar 20, 2017, 04:03 PM ISTvideo : अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.
Mar 19, 2017, 05:20 PM IST