राज ठाकरे

म्हणून दिव्याखाली अंधार!

दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे? ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

Dec 10, 2016, 08:41 PM IST

रेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...

 वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून  अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते. 

Nov 29, 2016, 04:41 PM IST

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा ठाकरे बंधुंना फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जसा सर्वसामान्यांवर होतोय, तसा तो राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांवरही होतोय. मोठ्या गाजावाजात सुरु झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शाखा भेटींचे दौरे, त्यामुळे काही दिवसांतच गुंडाळावे लागल्याचं चित्र आहे. 

Nov 23, 2016, 07:13 PM IST

ठाकरे बंधुंना गडकरींकडून मुलीच्या लग्नाचं निमंत्रण

केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधुंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

Nov 22, 2016, 06:36 PM IST

नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

Nov 19, 2016, 02:48 PM IST

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे

Nov 10, 2016, 12:50 PM IST

मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलली

मनसेचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनानं त्याची दिशा पुन्हा बदलली आहे. मनसेचं हे इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावायला लागलं आहे.

Nov 3, 2016, 09:22 PM IST

अरे इंजिना... तुही दिशा कंची?

अरे इंजिना... तुही दिशा कंची?

Nov 3, 2016, 08:40 PM IST

मी आग लावणारा नेता-राज ठाकरे

आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईत राहूनही सगळी मुंबई न बघितलेल्यांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Oct 31, 2016, 09:57 PM IST

'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'

लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.

Oct 28, 2016, 10:02 PM IST