'ऐ दिल है मुश्किल' विरुद्ध आंदोलनाचं राज ठाकरेंकडून कौतुक
'ऐ दिल है मुश्किल' विरुद्ध आंदोलनाचं राज ठाकरेंकडून कौतुक
Oct 21, 2016, 04:02 PM ISTऐ दिलबाबत पुढील 48 तासांत भूमिका स्पष्ट करु - राज ठाकरे
'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करण्यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली.
Oct 21, 2016, 03:43 PM ISTमनसेला पुन्हा काटजूंनी डिवचले
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून पुन्हा भारतात वादंग सुरू आहे. यात आता निवृत्त न्यायाधिश आणि प्रेस कॉउन्सिलचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी उडी घेतली आहे.
Oct 19, 2016, 06:12 PM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 08:38 PM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.
Oct 16, 2016, 10:20 PM ISTराज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार
टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.
Oct 15, 2016, 05:56 PM ISTनारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Oct 3, 2016, 04:03 PM ISTअॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 09:08 PM ISTअॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतमध्ये मनसेच्या कार्य़कर्त्यांना संबोधित केलं, यावेळी पहिल्यांदा राज ठाकरे य़ांनी ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड मुद्दे उपस्थित केले.
Oct 2, 2016, 09:03 PM ISTसलमानवर राज ठाकरे पुन्हा संतापलेत
अभिनेता सलमान खान याने पाकिस्तान कलाकारांची तळी उचलून धरल्याने नेटिझन आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा सलमानला खडेबोल सुनावले आहेत. त्याला जर एवढे वाढत असेल तर त्याने पाकिस्तानात जाऊन शुटिंग करावे, असा सल्ला राज यांनी दिला.
Oct 1, 2016, 12:48 PM IST'सलमानची 'ट्यूबलाईट'मध्येच पेटते'
बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी येणारे पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, असं म्हणणाऱ्या सलमान खानवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
Sep 30, 2016, 11:22 PM ISTसर्जिकल स्ट्राइक : राज ठाकरे यांनी केले मोदींचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 12:07 AM ISTपितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध- राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं.
Sep 29, 2016, 08:26 PM IST'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन
उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
Sep 28, 2016, 02:27 PM ISTमनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
Sep 24, 2016, 01:00 PM IST