राज ठाकरे

राज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट

दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती.

Aug 27, 2016, 05:37 PM IST

राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Aug 24, 2016, 11:32 PM IST

नारायण राणे यांची राज ठाकरे यांनी केली विचारपूस

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात गेले आणि राणेंची भेट घेतली.

Aug 20, 2016, 11:42 PM IST

दहीहंडीचा वाद 'कृष्ण'कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला

दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे. 

Aug 19, 2016, 02:05 PM IST

दहीहंडी आता काय स्टुलावरुन फोडायची का? : राज ठाकरे

दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का, असा सवाल उपस्थित करुन राज ठाकरे म्हणालेत, प्रत्येकबाबतीत कोर्टाने ढवळाढवळ करु नये. मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का?

Aug 18, 2016, 01:27 PM IST

राज ठाकरे पुन्हा आक्रमक, 'सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच हवा'

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.  

Aug 17, 2016, 12:41 PM IST

राज ठाकरे - मुख्यमंत्री यांच्यात वर्षावर 40 मिनिटे चर्चा

  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. 

Aug 17, 2016, 10:42 AM IST

राज ठाकरेंच्या या खास नेत्यांने घेतली अजित पवार यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांची खास भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Aug 16, 2016, 08:00 PM IST

ऱाज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंग्याचं ध्वजारोहण

महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आज पुण्यात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या तिरंग्याचं ध्वजारोहण झालं. 

Aug 15, 2016, 01:32 PM IST

गोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का?

नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती.

Aug 7, 2016, 06:09 PM IST