राज ठाकरे

राज ठाकरे यांचा पुतळा विदर्भवादी नेत्यांनी जाळला

मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. महात्मा गांधी चौकात विदर्भवादी नेत्यांनी हे आंदोलन केले. 

Sep 14, 2016, 07:03 PM IST

राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.

Sep 12, 2016, 07:46 PM IST

पोलीस पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला

पोलीस कर्मचारी कुटुंबातील महिला सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Sep 3, 2016, 04:49 PM IST

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

Aug 30, 2016, 07:34 PM IST

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाउन वांद्रे पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय.

Aug 30, 2016, 03:08 PM IST

मराठी अधिकाऱ्यांमुळे परप्रांतीयांचे फावलेय : राज ठाकरे

आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाळ्यात केले.

Aug 30, 2016, 12:49 PM IST

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

Aug 28, 2016, 08:14 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

Aug 28, 2016, 07:05 PM IST

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Aug 28, 2016, 06:28 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय. 

Aug 28, 2016, 06:18 PM IST

तुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं.

Aug 27, 2016, 07:47 PM IST