राज ठाकरे

पाहा, राज ठाकरे रिक्षांविषयी नेमके काय बोलले?

 'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं ..

Mar 10, 2016, 11:27 AM IST

राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी

'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाची आता चौकशी होणार आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत हालचाली सुरू झाल्यात. 

Mar 10, 2016, 12:05 AM IST

राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी

राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी

Mar 9, 2016, 11:55 PM IST

दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे मंचावर...

दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे मंचावर... 

Mar 9, 2016, 10:37 PM IST

नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर जाळा - राज ठाकरे

 राहुल बजाज यांच्या तयार असलेल्या ७० हजार रिक्षा विकण्यासाठी घाई गडबडीत ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने हे परप्रांतीयांना दिले जात आहेत, त्यामुळे अशा रिक्षा रस्त्यावर आल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि जाळा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिले आहे.

Mar 9, 2016, 09:43 PM IST

वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरेंनी मांडलेले ठळक मुद्दे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

Mar 9, 2016, 09:37 PM IST

PHOTO : राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सदिच्छा भेट घेतली.

Mar 5, 2016, 01:41 PM IST

माझे काका आणि वडीलही इंग्रजी शाळेत शिकले - राज ठाकरे

आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवल्याचं समर्थन केलं आहे.

Mar 1, 2016, 09:47 PM IST

सेनेपाठोपाठ मनसेच्या गुंडगिरीचा प्रकार समोर

शिवसेनेपाठोपाठ आता मनसेच्याही गुंडगिरीचा प्रकार समोर आलाय. 

Mar 1, 2016, 06:07 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

Feb 29, 2016, 07:34 PM IST