आगीच्या लोळाशी खेळाल तर खाक व्हाल, राऊतांचा राज ठाकरेंना इशारा
आगीच्या लोळाशी खेळाल तर खाक व्हाल, राऊतांचा राज ठाकरेंना इशारा
Nov 27, 2015, 01:12 PM ISTराज ठाकरेंकडून नाशकात विकास कामांची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 10:36 PM ISTठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट
ठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट
Nov 16, 2015, 09:40 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.
Nov 16, 2015, 05:14 PM IST...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे
बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.
Nov 8, 2015, 01:00 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही : राज
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, अशी प्रतिक्रिया सत्तासमिकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
Nov 6, 2015, 10:02 PM ISTभाजप-सेनेची 'कल्याण'मध्ये शिजली 'डाळ', मनसे 'उपाशी'
कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या 'खिचडी' भाजप आणि सेनेची 'डाळ' शिजली. दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे मात्र कल्याणमध्ये उपाशीच राहणार असे दिसते आहे.
Nov 6, 2015, 07:38 PM ISTकेडीएमसीसाठी उद्धव-राज ठाकरेंना एकत्र आणणार चंदूमामा वैद्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 04:09 PM ISTचंदूमामा ठाकरे बंधुंचे करणार 'कल्याण'
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्मान सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्न सुरू केलेत.
Nov 4, 2015, 03:56 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.
Nov 2, 2015, 03:35 PM ISTमस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला
‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.
Oct 30, 2015, 04:56 PM ISTअभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
Oct 30, 2015, 12:43 PM ISTराज ठाकरेंनी नाशिकचा विकास केला?... पाहा, काय म्हणतायत नागरिक
राज ठाकरेंनी नाशिकचा विकास केला?... पाहा, काय म्हणतायत नागरिक
Oct 30, 2015, 12:03 PM ISTअभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय.
Oct 30, 2015, 11:36 AM IST