राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
कलम ३६५ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.
Sep 29, 2014, 12:37 PM ISTरोखठोक- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 09:31 PM ISTआता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार
विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल.
Sep 28, 2014, 08:35 PM ISTराज्यात राष्ट्रपती राजवट लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:55 PM ISTराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी
महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं होतेय. आज संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुका राष्ट्रपती राजवटीखाली होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली.
Sep 26, 2014, 01:08 PM ISTदिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार
दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं ही शिफारस राष्ट्रपतींकडे धाडलीय.
Feb 15, 2014, 08:12 PM ISTदिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?
दिल्लीमध्ये सरकार बनवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत दिल्लीत सरकार स्थापन झालं नाही. तर दिल्ली विधानसभा बरखास्त होऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.
Dec 16, 2013, 06:44 PM ISTझारखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीला कॅबिनेटची मंजुरी
झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर केंद्राने शिक्कामोर्तब केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jan 17, 2013, 01:35 PM IST