मुंबई| महाशिवआघाडीची चर्चा; १० ते १२ दिवसांत निर्णय
मुंबई| महाशिवआघाडीची चर्चा; १० ते १२ दिवसांत निर्णय
Nov 12, 2019, 11:50 PM ISTनवी दिल्ली| कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मांडणार शिवसेनेची बाजू
नवी दिल्ली| कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मांडणार शिवसेनेची बाजू
Nov 12, 2019, 11:45 PM ISTदेवेंद्र फडणवीस आता 'महाराष्ट्राचे सेवक'
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
Nov 12, 2019, 11:40 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे.
Nov 12, 2019, 11:12 PM ISTरोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
रोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
Nov 12, 2019, 10:50 PM ISTमुंबई । पत्रकार परिषद, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ठरलं?
मुंबईत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी विचारणा झाल्याचे मान्य केले.
Nov 12, 2019, 10:45 PM ISTमुंबई । सरकार बनवण्याचा दावा कायम आहे - उद्धव ठाकरे
सरकार बनवण्याचा दावा कायम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Nov 12, 2019, 10:40 PM ISTशिवआघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, पाहा कोणाला काय मिळणार?
येत्या १० ते १२ दिवसात शिवआघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
Nov 12, 2019, 09:33 PM ISTराज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे
'आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली'
Nov 12, 2019, 08:29 PM ISTभाजपकडून आमच्याशी संपर्क सुरुच आहे - उद्धव ठाकरे
काँ आघाडीमध्ये बैठक सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहेत.
Nov 12, 2019, 07:52 PM ISTमहाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत सहभागी होणार
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 12, 2019, 07:27 PM ISTमहाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागली आहे.
Nov 12, 2019, 05:57 PM ISTमोठी बातमी : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू
Nov 12, 2019, 05:38 PM ISTराज्यपाल कोश्यारी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात; शिवसेनेचा गंभीर आरोप
राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत.
Nov 12, 2019, 05:22 PM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद
या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Nov 12, 2019, 04:42 PM IST