'मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली करा', रोहित पवारांची मागणी
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह देशभरात मागच्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे.
Aug 16, 2020, 03:05 PM ISTपवार कुटुंबात घडामोडींना वेग, शरद पवार बारामतीला जाण्याची शक्यता
आजोबा शरद पवार यांनी खडसावल्यामुळे नाराज झालेल्या पार्थवरुन पवार कुटुंबातल्या घडामोडींना वेग आला आहे.
Aug 16, 2020, 02:04 PM IST'पुढच्या दोन दिवसात...' पार्थ पवारांच्या बारामती भेटीवर पवार कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया
पार्थ पवारांच्या नाराजीवर पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांची प्रतिक्रिया
Aug 15, 2020, 06:02 PM ISTअजित पवार कुटुंबासह उद्या काटेवाडीत, श्रीनिवास पवारांना भेटणार
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबामध्ये आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
Aug 14, 2020, 09:26 PM ISTपार्थ पवार अभिजीत पवारांच्या भेटीला
शरद पवार यांनी खडसावल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार पवार कुटुंबातल्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
Aug 14, 2020, 09:02 PM ISTपार्थ पवारांच्या नाराजीबाबत पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया
आजोबांनी खडसावल्यामुळे पार्थ पवार नाराज
Aug 14, 2020, 06:18 PM ISTसव्वा दोन तासांनंतर पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वरून निघाले
नाराज पार्थ पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत.
Aug 13, 2020, 11:42 PM ISTनाराज पार्थचं मन वळवण्याचा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न, शरद पवारही चर्चा करण्याची शक्यता
शरद पवार यांनी फटकारल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करणार आहेत
Aug 13, 2020, 09:41 PM ISTराम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!
गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे.
Aug 13, 2020, 08:33 PM ISTनाराज पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर
उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
Aug 13, 2020, 08:03 PM IST'आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार, भाजपमध्ये गेलेले ते नेतेच संपर्कात', जयंत पाटलांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.
Aug 13, 2020, 06:53 PM ISTशरद पवारांच्या वक्तव्याने पार्थ दुखावले, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत.
Aug 13, 2020, 05:58 PM IST'राष्ट्रवादी'मध्ये बैठकांची मालिका, सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
Aug 13, 2020, 03:42 PM ISTशरद पवारांकडची बैठक संपली, अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
Aug 12, 2020, 09:24 PM IST'सिल्व्हर ओक'वर राजकीय खलबतं! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.
Aug 12, 2020, 07:29 PM IST