राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा 'शिवबंधन'

शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे. 

Jul 8, 2020, 04:09 PM IST

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी

उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. 

Jul 6, 2020, 04:08 PM IST

मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द

महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

Jul 5, 2020, 04:13 PM IST

मोठी बातमी: प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल

Jul 4, 2020, 11:30 AM IST

'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत. 

Jul 1, 2020, 03:30 PM IST

अजित पवार अजूनही पिंपरी-चिंचवडवर नाराज?

खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीनंतर कोणत्या शहरावर प्रेम असेल तर ते म्हणजे पिंपरी-चिंचवड.

Jun 26, 2020, 11:53 PM IST

शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणं क्लेशदायी, पण...- जितेंद्र आव्हाड

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Jun 24, 2020, 05:01 PM IST

'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे.

Jun 24, 2020, 04:22 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला

Jun 10, 2020, 05:45 PM IST

'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार

अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु...

Jun 10, 2020, 05:14 PM IST

महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याऐवजी, स्वतः आत्मचिंतन करा - राम कदम

'महाराष्ट्र बचाव आंदोलना'पूर्वीच राजकारण तापत आहे.

 

May 21, 2020, 02:26 PM IST

'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला

भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

May 20, 2020, 07:05 PM IST

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा

महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा

May 10, 2020, 09:31 PM IST