रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

२०० रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार नाही?

नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.

Aug 24, 2017, 12:10 AM IST

लवकरच २०० रुपयांची नोटही येणार?

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते. 

Aug 23, 2017, 09:12 AM IST

नोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.

Aug 11, 2017, 10:07 PM IST

आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Jul 28, 2017, 04:20 PM IST

नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

Jul 20, 2017, 04:48 PM IST

रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका

रीझर्व्ह बॅंकेकडे योग्य प्रकरणात सीआरआर न राखल्यामुळे राज्यातल्या १२ बँकांवर टाच येण्याची शक्यता आहे.

Apr 12, 2017, 06:37 PM IST

आरबीआयनं वाढवला 'रिव्हर्स रेपो रेट'!

रिझर्व्ह बँकेचं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालंय.

Apr 6, 2017, 03:11 PM IST

आता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?

500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.

Apr 4, 2017, 03:18 PM IST

१० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नव्या नोटा आणत आहेत. आरबीआयने महात्मा गांधी सिरीज २००५अंतर्गत नव्या नोटा आणणार आहे. जुन्या नोटांच्या तुलनेत या नोटांमध्ये अधिक सुधारणा असेल.

Mar 9, 2017, 03:31 PM IST

RBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता

नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 7, 2016, 03:37 PM IST

किती आहे आरबीआयकडे खजाना? जाणून घ्या...

भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.

Apr 1, 2016, 07:06 PM IST

देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ

देशातील परकीय चलन साठ्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलीय. परकीय चलन साठा ४८.३२ कोटी रुपयांहून ३५२.०९८७ अरब डॉलरवर पोहचला आहे.

Dec 12, 2015, 07:39 PM IST

आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

Aug 4, 2015, 11:45 AM IST