रेल्वे

'रेन्चो'च्या मदतीनं धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती

'रेन्चो'च्या मदतीनं धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती 

Apr 11, 2017, 09:06 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 26, 2017, 08:37 AM IST

देशातील पहिलीच रेल्वे अॅम्ब्युलन्स दाखल

मध्य रेल्वेनं रेल्वे अॅम्ब्युलन्स सुरू केलीय. अशा प्रकारची अॅम्ब्युलन्स पहिल्यांदाच देशात सुरू करण्यात आलीय. 

Mar 10, 2017, 08:44 AM IST

'रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारणार'

 रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 

Mar 2, 2017, 08:22 PM IST

परीक्षा केंद्र बघायला गेला आणि काळानं घाला घातला

परीक्षा केंद्र बघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वीच्या विद्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मूत्यू झाला आहे.

Feb 28, 2017, 11:40 PM IST

आयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर

आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.

Feb 28, 2017, 07:35 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Feb 28, 2017, 03:44 PM IST

कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प

मुंबईकरांच्या आठवड्याची सुरूवातच लोकलच्या त्रांगड्यानं होते. आज पहाटे चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कुर्ला-सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे तीन डबे घसरले आहेत. त्यामुळे कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

Feb 27, 2017, 08:34 AM IST

नाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला

हावडा कुर्ला एक्सप्रेसला अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न मोटारमनच्या सावधानतेमुळे फसला आहे

Feb 11, 2017, 08:08 PM IST