हे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे.
Dec 5, 2016, 05:39 PM ISTरेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण
रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.
Dec 4, 2016, 08:54 PM ISTMUTP-3ला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 11:59 PM ISTरेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...
वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते.
Nov 29, 2016, 04:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात
मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.
Nov 26, 2016, 07:27 AM ISTऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना रेल्वेची खूशखबर
रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी रेल्वेनं खूशखबर दिली आहे. तिकिटावरील सर्व्हिस चार्ज माफ केला आहे.
Nov 23, 2016, 10:32 AM ISTकानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर
इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातातल्या मृतांची संख्या 121वर जाऊन पोहोचली आहे
Nov 20, 2016, 10:38 PM ISTकानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 06:19 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेवर दगड भिरकवल्याने प्रवासी जखमी
धावत्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर दगड भिरकावण्याचे प्रकार कितीही उपाय योजना केल्या तरी थांबत नाहीत. कल्याणच्या पत्रीपूलाजवळ या घटनेची पुनरावृत्ती शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय.
Nov 13, 2016, 05:24 PM ISTकाळा पैसा दडवण्यासाठी... दीड लाखांचं रेल्वे तिकीट बुकींग!
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:51 PM ISTएकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:06 PM IST'स्टंटबॉय' बनला रेल्वेचा 'पोस्टरबॉय'!
रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणारे अनेक जण नेहमीच पाहायला मिळतात. ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवाववरही बेतते. हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावले आहेत.
Nov 7, 2016, 01:55 PM ISTरत्नागिरीत रेल्वे धडकेत बिबट्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 08:49 PM ISTखान्देशातील रेल्वे आणि अनेक प्रलंबित विकास कामांना चालना देणार - नितीन गडकरी
मनमाड- धुळे- इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टीव्हीटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. धुळे येथील पोलिस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसेच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
Nov 6, 2016, 05:04 PM ISTओशिवरा रेल्वे स्थानकावरून भाजप-सेनेत जुंपणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी - गोरेगावच्या दरम्यान जवळपास पूर्ण होत आलेल्या ओशिवरा स्थानकावरून श्रेयवादाची लढाई होणार, अशी चिन्हं दिसू लागलीत.
Nov 4, 2016, 09:56 PM IST