रेल्वे

ओव्हरहेड वायरवर चढलेल्या माथेफिरूचा भाजून मृत्यू

रेल्वेच्या खांब्याचा आधार घेऊन एक माथेफिरु ओव्हरहेड वायरपर्यंत पोहचला. या घटनेत हा माथेफिरु ८० टक्के भाजला आहे. 

Aug 23, 2016, 02:35 PM IST

उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती

उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.

Aug 21, 2016, 05:05 PM IST

पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. 

Aug 19, 2016, 08:52 AM IST

पुढच्या वर्षीपासून रेल्वेचं वेगळं बजेट नाही?

रेल्वे बजेट मांडणारे रेल्वेमंत्री कदाचित पुढच्या वर्षीपासून दिसणार नाहीत, कारण पुढच्या वर्षीपासून वेगळं रेल्वे बजेट मांडणं बंद होण्याची शक्यता आहे. 

Aug 13, 2016, 10:32 AM IST

आयआरसीटीला दोन तिकिटांसह ७ हजार रुपयांचा दंड

रेल्वे गाडीच्या वेळापत्रकाची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आयआरसीटीला रेल्वेचे तिकिट आणि ७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. 

Aug 12, 2016, 08:13 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.  

Aug 12, 2016, 06:10 PM IST

रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटक?

बदलापुरात सहा तास चालेल्या प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटकांचा हात असल्याचा संशय आज रेल्वेचे ड़ीआरएम अभिताभ ओझा यांनी व्यक्त केला आहे.

Aug 12, 2016, 12:22 PM IST

सहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत

रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं.

Aug 12, 2016, 11:39 AM IST

अखेर गतिमान 'टॅल्गो' रेल्वे मुंबईत दाखल

'टॅल्गो' रेल्वे अखेर मुंबईत दाखल झाली आहे. टॅल्गो पावसामुळे रखडली होती, पण आज सकाळी ती मुंबईत दाखल झाली. टॅल्गो ताशी १३० वेगाने धावते,  ही रेल्वे पावसामुळे उशीरा मुंबईत दाखल झाली. दिल्लीतून सोमवारी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी रवाना झाली होती.

Aug 2, 2016, 03:26 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रविवार असल्यानं मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jul 31, 2016, 09:09 AM IST

खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.

Jul 28, 2016, 12:57 PM IST