एखाद्या 'महल'प्रमाणे आहे ही भारतीय रेल्वे
जगातील सर्वात लग्जरी रेल्वेमध्ये समावेश असलेल्या या भारतीय रेल्वेतून प्रवास करणं कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. जगातील लग्जरी रेल्वेमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. पॅलेस ऑन व्हील्स भारतातील ६ लग्जरी रेल्वेपैकी एक आहे. पॅलेस ऑन व्हील्समध्ये प्रवास करण्याचं एका रात्रीचं भाडं प्रत्येकी ६०० डॉलर आहे.
May 19, 2016, 07:38 PM ISTरेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर
आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.
May 16, 2016, 05:53 PM ISTरेल्वे स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार
स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार असून वाढीव अधिकार देखील मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. नेहमीच पांढ-या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत यासाठी फँशन डिझायनर रितु बेरी यांच्याशी चर्चा करुण स्टेशन मास्तरांना साजेसा नविन ड्रेस कोड तयार करणार असल्याचं सुरेश प्रभुंनी म्हटलंय.
May 14, 2016, 11:14 PM ISTरेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य
रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.
May 13, 2016, 11:45 PM ISTलातूर पाणी : रेल्वेचे ४ कोटींचे पाणीबिल रेल्वे मंत्र्यांनी घेतले मागे
May 13, 2016, 06:50 PM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांचे यूनिफॉर्म बनवणार फॅशन डिझायनर
येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना खास डिझायनर यूनिफॉर्म मिळणार आहेत.
May 12, 2016, 07:22 PM ISTलातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
May 7, 2016, 10:51 PM ISTदिल्ली फैजाबाद एक्सप्रेस रुळावरुन घसरली
दिल्ली फैजाबाद एक्सप्रेस रुळावरुन घसरली
May 2, 2016, 09:57 AM ISTरेल्वेची प्रवाशांना खुशखबर
रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.
Apr 29, 2016, 06:50 PM ISTशहापूरमध्ये 42 गावांना जोडणारा रस्ता बंद
शहापूरमध्ये 42 गावांना जोडणारा रस्ता बंद
Apr 23, 2016, 09:19 PM ISTमुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन
मुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन
Apr 23, 2016, 10:50 AM ISTरेल्वेतमध्ये होतेय खुलेआम गुटखा विक्री, कोणाचा वरदहस्त?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 05:24 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
Apr 14, 2016, 08:48 PM IST