रोहित शर्मा

Rohit Sharma : रोहित शर्माला घ्यावा लागणार मोठा निर्णय; वर्ल्डकपमध्ये 'ही' चूक पडू शकते महागात

Rohit Sharma : या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवायचं असेल तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे. 

Oct 19, 2023, 09:58 AM IST

ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप, बाबर आझमची बादशाहत धोक्यात

ICC ODI Batting Rankings: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची आयसीसी क्रमवारीतील बादशाहत धोक्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. 

Oct 18, 2023, 05:21 PM IST

World Cup सुरु असतानाच बाबर आझमची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्याची मागणी

World Cup 2023 Pakistan Captain: भारताविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला मोठा पराभवाचं तोंड पहावं लागलं. पाकिस्तानला भारताने 7 विकेट्स आणि 117 चेंडू राखून पराभूत केल्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.

Oct 17, 2023, 07:44 AM IST

अहमदाबादच्या गर्दीत अमिताभ बच्चन रितिकाला का शोधत होते? ट्विट करून केला खुलासा, म्हणतात...

Amitabh Bachchan News : तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन रितिकाला (Rohit Sharma wife) शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.

Oct 16, 2023, 03:34 PM IST

Rohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला. 

Oct 15, 2023, 06:57 AM IST

भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय

ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Oct 14, 2023, 08:05 PM IST

'पाकिस्तान संघात एकही टॅलेंट नाही', शोएब अख्तर संतापला; भारताचं तोंडभरुन कौतुक

पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरल्याने माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर संतापला आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला खडे बोला सुनावताना भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 

Oct 14, 2023, 07:38 PM IST

Ind vs Pak: 'सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा', सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, 'लघवी करेपर्यंत...'

India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.

Oct 14, 2023, 06:30 PM IST

Ind vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

भारत-पाकिस्तान सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख प्रेक्षक एकाचवेळी राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. 

 

Oct 14, 2023, 06:05 PM IST

Ind-Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विनला वगळलं, का नाही मिळत संधी?

Icc world Cup India vs Pakistan Squad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत-पाकिस्तन हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून अनुभवी खेळाडू आर अश्विन आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

Oct 14, 2023, 02:58 PM IST

World Cup 2023 India Vs Pakistan: रोहित ठरला टॉस का बॉस! अशी आहे भारताची Playing XI

World Cup 2023 India vs Pakistan Indian Playing 11: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताने संघामध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यासंदर्भातील माहिती रोहित शर्माने दिली आहे.

Oct 14, 2023, 01:44 PM IST

World Cup: 'जर भारताविरोधात पराभव झाला तर मी कर्णधारपद...', बाबर आझमचं मोठं विधान

भारत आणि पाकिस्तान संघ आज भिडणार असतानाच बाबर आझम याने आपल्या कर्णधारपदाबद्दल मोठं विधान केलं आहे. तसंच या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर आपण आनंदी नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. 

 

Oct 14, 2023, 01:32 PM IST

बुमराह की आफ्रिदी? सर्वात खतरनाक कोण? गंभीर स्पष्टपणेच बोलला, 'असा एक गोलंदाज सांगा जो...'

World Cup 2023 India Vs Pakistan Jasprit Bumrah Or Shaheen Afridi: भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याआधीच केलं दोन्ही गोलंदाजांसंदर्भात विधान

Oct 14, 2023, 11:56 AM IST

Subscription नसतानाही भारत-पाक सामना LIVE कसा पाहायचा? जाणून घ्या पर्याय

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे. वर्ल्डकपमधील हा 12 वा आणि दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सामना आहे. 

 

Oct 14, 2023, 11:29 AM IST

'मी 5 विकेट्स घेत नाही तोपर्यंत..'; शाहीन आफ्रिदीचं Ind vs Pak सामन्याआधी विचित्र वक्तव्य

World Cup 2023 India Vs Pakistan Shaheen Shah Afridi Claim: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधीच सरावानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे काही चाहत्यांनी सेल्फीची मागणी केली असता त्याने एक विचित्र विधान केलं.

Oct 14, 2023, 11:04 AM IST