स्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे.
Jan 5, 2024, 10:36 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा
Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 5, 2024, 06:30 PM ISTरोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न
Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.
Jan 2, 2024, 07:15 PM ISTहार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल.
Dec 25, 2023, 04:52 PM IST
Rohit Sharma: मुंबईचा राजा रोहित शर्मा...; चाहत्यांनी हिटमॅनचे नारे लगावताच संतापला हार्दिक पंड्या?
Hardik Pandya IPL 2024: सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांना ट्रोल केलं गेलं. या प्रकारानंतर हार्दिक पंड्या चाहत्यांच्या समोर आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याच्या समोर रोहित शर्माचे नारे लगावले.
Dec 24, 2023, 11:29 AM ISTIPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?
Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Dec 23, 2023, 03:41 PM ISTRohit Sharma: सचिनसोबतंही असंच घडलं होतं...; रोहितचा संदर्भ देत जयवर्धनेचा मोठा खुलासा
Rohit Sharma: मुंबई इंडियन्सला अनेक टीकांना सामोरं जावं लागतंय. अशातच आता टीमचे ग्लोबल प्रमुख महेला जयवर्धनने स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 21, 2023, 10:17 AM ISTदुखापतग्रस्त पांड्याला वनडे कॅप्टन्सी देणे किती योग्य? KL राहुलमुळे कसं तयार झालंय आव्हान?
Injured Hardik Pandya ODI Captaincy: भारतीय संघात बदलत्या परिस्थितीमध्ये राहुलची कर्णधारपदी नियुक्ती हा हार्दिक पांड्याच्या 'महत्त्वाकांक्षेला' धक्का मानला जात आहे.
Dec 18, 2023, 02:13 PM ISTपांड्याचे कौतुक पण रोहित शर्माबद्दल हे काय बोलले गावस्कर? 'हिटमॅन'चे फॅन्स चांगलेच भडकले
IPL 2024: गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना रोहित शर्मा थकलेला दिसत होता, असे गावस्कर सांगतात.
Dec 18, 2023, 11:44 AM ISTIPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!
Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.
Dec 17, 2023, 10:50 PM ISTIPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!
Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
Dec 17, 2023, 06:28 PM ISTRohit Sharma: रोहितला विकत घेण्यासाठी 'या' टीमचा मुंबई इंडियन्सशी संपर्क; कर्णधारपद गेल्यानंतर मोठा खुलासा
Rohit Sharma: मिडीयो रिपोर्टनुसार, रोहित शर्माबाबत ( Rohit sharma ) एक मोठी गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमीयर लीगमधील एका टीमने रोहितला खरेदी करण्याबाबत विचार केला होता.
Dec 17, 2023, 10:04 AM ISTMumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!
IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...
Dec 16, 2023, 04:29 PM ISTRohit Sharma: तूच आम्हाला सांगितलंस की...; हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर रोहितसाठी मुंबईची इंडिसन्सची पोस्ट चर्चेत
Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे.
Dec 16, 2023, 09:52 AM ISTआता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे
Dec 16, 2023, 08:56 AM IST