विराट-अनुष्का विवाहबंधनात, पाहा लग्न सोहळ्यातील काही खास फोटोज
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.
Dec 11, 2017, 11:10 PM IST...आणि पोलीस स्टेशनमध्ये पार पडलं लग्न (व्हिडिओ)
लग्नमंडप, लग्नाचा हॉल किंवा मंदिरात लग्नसोहळा पार पडल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. शाही लग्नसोहळा झाल्यामुळे अनेक लग्न चर्चेत असतात. मात्र, सध्या एक लग्नसोहळा वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे.
Nov 24, 2017, 11:32 AM ISTश्रीमंत मनांचा अनोखा लग्नसोहळा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 10:03 PM ISTलग्नसोहळ्यासाठी कर्ज काढण्याकडे अनेकांचा कल
लग्न हे आयुष्यात एकदाच होतं त्यामुळे ते भव्यदिव्य असावं अशी अनेकांची इच्छा असते. फिल्मी स्टाईलनं लग्न करताना खर्चही तितकाच मोठ्या प्रमाणात होतो.
Mar 17, 2017, 11:28 PM ISTअभिनेता गोंविदाचा लग्नसोहळा
अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला.
Feb 26, 2017, 11:39 PM ISTलग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार!
भारतामध्ये विवाह म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. त्यामुळे या सोहळ्यावर वारेमाप खर्च केला जातो.
Feb 16, 2017, 09:27 AM IST'त्या' गोळीबाराची पोलीस चौकशी होणार
भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पर पडत होता त्यावेळी नेमक्या किती गोळ्या फायर केल्या गेल्या ते अजूनही अस्पष्ट आहे.
Apr 18, 2016, 08:07 AM ISTयवतमाळमध्ये पार पडला अनोखा लग्नसोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 09:13 AM ISTदिग्विजय सिंह यांच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधानांची हजेरी
May 23, 2015, 04:17 PM ISTदिवसाढवळ्या लग्नसोहळ्यात गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 09:29 PM ISTसुरेश रैनाने यांना का निमंत्रण दिले नाही?
क्रिकेटर सुरेश रैनाच्या लग्नाचा डंका कित्येक दिवस वाजत होता. रैनाने खास मित्रमंडळी, मान्यवर यांना लग्नाला बोलावले होते. मात्र, आपल्या मामाला लग्नात स्थानच दिले नसल्याचे पुढे आले आहे. परंपरेनुसार लग्न समारंभात मामाला महत्व असते. मात्र, रैनाने याला फाटा फोडला.
Apr 4, 2015, 08:21 PM ISTशस्त्रास्त्र फेकून एकमेकांचा हात घेतला हातात...
गडचिरोलीतल्या संतोष कोला आणि शांता कुडियामी यांचा लग्नसोहळा थोडा खास होता... कारण या लग्नसोहळ्याला पार्श्वभूमी आहे त्यांच्या आधीच्या जीवनाची... शस्त्रास्त्र... वरिष्ठांचा दबाव... पोलिसांचा ससेमिरा आणि सातत्यानं मरण्याची भीती... अशा नक्षली वातावरणाशी दोघांचा काही दिवसांपूर्वी संबंध होता.
Feb 5, 2013, 11:38 AM ISTगतीमंदांसाठी एक आगळा वेगळा लग्नसोहळा....
पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.
Apr 24, 2012, 09:59 AM IST