लग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTब्रिटीश अभिनेत्रीशी युवराजची लग्नगाठ, या महिन्यात होणार 'रोका' विधी
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे. या महिन्यात पंजाबी समाजातील 'रोका' हा विधी होण्याची शक्यता आहे, अजून तारीख निश्चि झालेली नाही.
Nov 4, 2015, 09:07 PM ISTयुवराजचं जमलं रे जमलं! फेब्रुवारीत अडकणार लग्नाच्या बेडीत?
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे.
Nov 3, 2015, 12:39 PM ISTभज्जीच्या लग्नात होते ११३ प्रकारचे तंबाखू, तक्रार दाखल
हरभजन सिंहच्या लग्नाला काही तास उलटले असतांनाच भज्जीचं लग्न वादात सापडलंय. शिख संघनांनी दावा केलाय की, भज्जीच्या लग्नात ११३ प्रकारचे तंबाखू वाटले गेलेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.एवढंच नव्हे तर याविरोधात संघटना अकाल तख्तकडेही जाणार आहेत.
Nov 1, 2015, 09:23 AM ISTरंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.
Oct 28, 2015, 09:18 AM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे
लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते.
Oct 15, 2015, 07:37 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTपाहा, सोनिया - राजीव गांधींचा लग्नाचा व्हिडिओ
गुलाबी रंगाच्या साडीत साध्याच पद्धतीनं नटलेली वधू आणि क्रिम रंगाच्या शेरवानीत राजबिंडा वर... हे दृश्यं होतं राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या लग्नातलं...
Oct 7, 2015, 01:13 PM ISTVIDEO : मुलगी लग्नाची जाहिरात देते तेव्हा...
दररोजच्या वर्तमानपत्रात पानं भरभरून लग्नासाठीच्या जाहिराती तुम्हीही पाहिल्या असतील... किंवा अनुभवही घेतला असेल... पण, तुम्हाला माहीत आहे या जाहिरातींवर कशी उत्तरं येतात ती... नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Oct 6, 2015, 03:58 PM ISTगूगल सीईओ सुंदर पिचईच्या सासऱ्यांनी केले लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:12 PM ISTअंकिता लोखंडे-सुशांत राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली
छोट्या पडद्यावर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून यशस्वी पदार्पण केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूत आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झालेय. याला दुजोराही मिळाला आहे.
Sep 30, 2015, 07:13 PM ISTब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमात काम करतोय. त्याला भारतीय मुलीशी लग्न करायचंय. पण तो अनइंडियन असल्याने, मुलीचे आई-वडिल राजी नाहीत.
Sep 27, 2015, 08:10 PM ISTजोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ
अहमदाबाद : तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले.
Sep 16, 2015, 09:07 PM ISTआता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया
झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय.
Sep 16, 2015, 04:22 PM IST