लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय
मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखलाय. त्यानुसार मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.
Dec 30, 2015, 03:44 PM ISTमुंबई हल्ल्यातील सूत्रधार लक्वीला सोडले
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी झकी-उर-रहमान लख्वी याला सोडून देण्यात आले आहे. लख्वी याला रावळपिंडी येथील तरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर न्यायालयाने त्याला सोडून देण्याचे आदेश दिलेत.
Apr 10, 2015, 04:34 PM IST