जवानाच्या तोंडात देशभक्तीची उर्मी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 05:01 PM ISTदहशतवाद्यांशी लढण्यासाठी लष्कराचा वापर करावा - 60 टक्के लोकांचं मत
भारताला दहशतवादाच्या या समस्येपासून लढण्यासाठी सैन्याचा वापर केला पाहिजे असं देशातल्या अनेकांचं मत आहे. नुकताच झालेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात किती टक्के लोकांचं मत हे दहशतवादाच्या विरोधात लष्काराचा वापर करावा असं आहे हे समोर आलं आहे.
Sep 20, 2016, 10:31 AM ISTआतापर्यंत लष्करावर झालेले दहशतवादी हल्ले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 12:04 AM ISTउरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे.
Sep 19, 2016, 11:41 PM ISTलष्करातल्या बोगस भरतीप्रकरणी कर्नल रंधवाला कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 10:24 PM IST'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'
मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.
Aug 26, 2016, 06:45 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' लष्कराच्या ताब्यात
लष्कराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत ताब्यात घेतली आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाले आहे.
Jul 29, 2016, 10:25 PM ISTमुंबईतील आदर्श इमारत लष्कराच्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 08:20 PM IST'धागा शौर्य का, राखी अभिमान की'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:33 PM ISTअफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरूरी
अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार कायदा(अफस्पा) लागू असेल तरी करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र यातिल बहुतेक घटनांशी लष्कराचा संबंध नाही. या मधे मणिपूर पोलिस आणि अर्धसैनिक दलांचा संबंध आहे. या दोघांनाही (अफस्पा) लागू नाही.
Jul 19, 2016, 07:37 PM ISTतुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू
तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.
Jul 16, 2016, 08:23 AM ISTपाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन करण्यात आल्याची चर्चा शहरात लागलेल्या पोस्टर्सवरून सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं , असं आवाहन करणारे पोस्टर्स शहरात झळकरत आहेत.
Jul 12, 2016, 09:11 PM ISTइस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2016, 08:15 PM ISTमुंबईतल्या पावसाळ्यासाठी लष्कर सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 06:50 PM ISTवीरपत्नी झाली लष्करात दाखल
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.
Jun 6, 2016, 03:23 PM IST