लाच

लाच घेताना पकडले, अबब...त्याच्याकडे किती ही संपत्ती?

सार्वजनिक बांधकाम विभागातला आणखी एक चिखलीकर समोर आला आहे. त्याला लाच घेतान पडकल्यानंतर तो कुबरे असल्याचे पुढे आले. संपत्तीची आकडेवारी पाहूण डोळे दीपवून जातील. 

Apr 10, 2015, 11:52 AM IST

अटकेच्या भीतीपोटी कोल्हापूर महापौर रुग्णालयात

राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांना शनिवारी लाच घेतल्या प्रकरणात रंगेहात पकडण्यात आले. आज पोलिसांकडून अटक होण्याच्या आधीच त्या रुग्णालयात दाखल झाल्यात. दरम्यान, अटकेच्या भीतीपोटी त्या आजारी पडल्याचे बोलले जात आहे.

Jan 31, 2015, 02:52 PM IST

कोल्हापूरच्या महापौर लाच स्वीकारतांना सापडल्या

कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मागील दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. कोल्हापूर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 

Jan 30, 2015, 09:17 PM IST

लाच घेण्याआधी 'त्यांनी' सुरेश धसांना फोन केला होता

लाच घेण्याआधी 'त्यांनी' सुरेश धसांना फोन केला होता

Nov 7, 2014, 10:27 PM IST

'मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन'

पुत्राच्या विरोधात करण्यात आलेले आरोप केवळ अफवा असून आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून कायमचा संन्यास घेईन असं आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय.

Aug 27, 2014, 05:13 PM IST

...तर मी पोलिसांना बोलावलं असतं - आमिर खान

‘सीबीएफसी’चे सीईओ राकेश कुमार यांच्या अटकेनंतर बॉलिवूडचे आणखी कोणत्या सिनेमांनी लाच देऊन सर्टिफिकेट मिळवलेत, याची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. याच बाबतीत अभिनेता आमिर खानला विचारलं असता, त्यानं आपले दोन्ही हात कानावर ठेवलेत. 

Aug 21, 2014, 03:32 PM IST

लाच दिल्यानंतरच प्रदर्शित झाले 'किक', 'सिंघम रिटर्न्स'?

मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची ‘कॅटेगिरी’ ठरवण्याची जबाबदारी ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’वर सोपवण्यात आलीय. पण, राकेश कुमारच्या अटकेनंतर ही ‘कॅटेगिरी’ कशी ठरविली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात झालंय. 

Aug 20, 2014, 10:06 AM IST

लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही - सुहास खामकर

या लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही. मला यात अडकविण्यात आले आहे, असे सांगून आपल्यावरील आरोप शरीरसौष्ठव पटू  आणि नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी फेटाळले आहेत.

Aug 5, 2014, 12:29 PM IST