लाच

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ शहर मोहिमेला लाचखोरीचा डाग

ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. 

Jan 22, 2017, 01:53 PM IST

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

Jan 20, 2017, 09:08 PM IST

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच देण्यासाठी आईचे मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आलीय. 

Jan 20, 2017, 07:36 PM IST

15 हजारांची लाच घेताना पकडले, एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार

लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यात. 

Jan 18, 2017, 08:18 AM IST

मतासाठी पैसे घेण्याचं वक्तव्य दानवेंना भोवणार

रावसाहेब दानवेंचं लाच घेण्याचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवणार आहे.

Dec 29, 2016, 12:03 AM IST

न लाजता त्याने अशीही लाच घेतली

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील 'भडंगा' या गावात राहणा-या ग्यानिराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता वनकर्मचाऱ्यांनी लाच म्हणून सुरुवातीला पैसे मागितले.

Nov 29, 2016, 08:46 PM IST

लाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!

लाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!

Nov 29, 2016, 07:56 PM IST

पालघरचे प्रांताधिकारी ५० लाखांची लाच घेताना सापडले रंगेहाथ

पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

Nov 25, 2016, 12:04 AM IST

केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं

केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

Nov 5, 2016, 06:22 PM IST

पोलिसाला ५० हजारांची लाच घेताना अटक

जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

Nov 4, 2016, 09:39 PM IST

जळगाव महापालिका उपायुक्त फातलेंना अटक

महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप विभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

Oct 5, 2016, 11:07 PM IST

जळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक

जळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक 

Oct 5, 2016, 08:31 PM IST

पाच लाखांच्या लाचेसाठी पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड

पाच लाखांच्या लाचेसाठी पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड

Oct 5, 2016, 07:03 PM IST