बिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे
बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Nov 8, 2015, 12:54 PM IST...भाजपची तळलेली जिलेबी तशीच राहिली
बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. अनेकांनी भाजप कार्यालयातच जिलेबी तळण्याचा घाट घातला होता. पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकला आणि तळलेली जिलेबी तशीच ठेवून हताश मनाने माघारी परतले.
Nov 8, 2015, 12:20 PM ISTरावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी
दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
Jun 29, 2015, 06:04 PM ISTमोदींविरोधात तिन्ही यादव एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:57 PM ISTभाजप लढण्यासाठी आता नितीश-लालू एकत्र
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं सत्ताधारी जेडीयू म्हणजे जनता दल युनायडेला बिनशर्त पाठींबा दिलाय.
May 22, 2014, 08:46 PM ISTलालू प्रसादांची खासदारकी रद्द, घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
Oct 22, 2013, 01:52 PM ISTलालूंच्या अर्धवट इंग्रजीची संसदेत खिल्ली
राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या इंग्रजी बोलण्यावरून लोकसभेत जोरदार खसखस पिकली. ‘एअर होस्टेस’ ला एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केल्याने त्यांच्या इंग्रजी बोलण्याची खिल्ली उडविली गेली.
Dec 5, 2012, 04:09 PM IST