लिपस्टिकमुळे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली; महापौरांनी काढले आदेश
Lipstick : लिपस्टिकमुळे एका महिला कर्मचाऱ्याची बदली आहे. महापालिकेत हा प्रकार घडला आहे.
Sep 25, 2024, 03:44 PM ISTVideo : पबमध्ये तरुणी गुपचूपपणे देतेय पुरुषांच्या शर्टवर लिपस्टिकच्या खुणा, हे पाहून बायकांनी काय केलं असेल?
Girl Lipstick Mark Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ लक्ष वेधतोय. ही तरुणी गुपचूपपणे पुरुषांच्या टीशर्टवर लिपस्टिकचे मार्क देतेय.
Aug 27, 2023, 12:45 PM ISTतुमची लिपस्टिक दिवसभर ओठांवर कशी टिकवायची? वापरा ह्या ट्रिक्स
Long Lasting Lipstick Tips: मेकअपमध्ये लिपस्टिकला महत्त्वाचे स्थान आहे. मेकअपन लूक चेंज होत असला तरी योग्य प्रकारची लिपस्टिक लक्ष वेधून घेते. एक सुंदर लुकच देऊ शकत नाही तर ते तुम्हाला आत्मविश्वास, बोल्ड आणि ग्लॅमरसहा बनवते. पाणी पिल्यानंतर किंवा काही खाल्ल्यावर ओढांवरील लिपस्टिक गेली की, मग महिला, तरुणी नाराज होतात. ही लिपस्टिक टिकून राहण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.
Jun 15, 2023, 02:50 PM ISTदप्तरात लिपस्टिक आढळल्यानं विद्यार्थीनीला मारहाण
दप्तरामध्ये लिपस्टिक आढळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने जबर मारहाण
Jan 11, 2020, 08:49 AM ISTलिपस्टिक लावण्याचे '३' आश्चर्यकारक फायदे!
लिपस्टिक लावणे कोणत्या मुलीला आवडत नाही.
Aug 17, 2018, 03:12 PM ISTतुमच्या त्वचेनुसार कशी निवडाल लिपस्टिकची परफेक्ट शेड
लिपस्टिकमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडते.
Aug 6, 2018, 05:00 PM ISTलाल रंगाची लिपस्टिक लावताना 'या' गोष्टीचं भान ठेवा
लाल रंगाची लिपस्टिक ही एव्हरग्रीन लिपस्टिक रंगांपैकी एक आहे.
May 19, 2018, 10:41 PM ISTओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स
काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.
Oct 29, 2017, 11:44 PM ISTलिपस्टिक लावताना या चुका टाळा
लिपस्टिकमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र काही महिला लिपस्टिक लावताना अशा चुका करतात ज्यामुळे त्या सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना खालील चुका करणे टाळा.
Oct 29, 2017, 04:26 PM ISTव्हिडिओ : ... जेव्हा शोएब अख्तर लिपस्टिक लावून टीव्हीवर दिसला!
'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरलाय.
Jun 21, 2017, 09:36 AM IST'अमूल'ची नजर ऐश्वर्याच्या 'जांभूळ आख्याना'वर!
कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावलेली ऐश्वर्या राय बच्चनची जोरदार चर्चा झाली ती तिनं वापरलेल्या 'जांभळ्या' रंगाच्या लिपस्टिकमुळे... आता याच लिपस्टिक कलरवर नजर पडलीय 'अमूल'ची...
May 20, 2016, 10:08 AM ISTओबामांच्या शर्टाच्या कॉलरवर लिपस्टिक डाग!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात आपल्या शर्टाच्या कॉलरला लागलेल्या लिपस्टिकच्या डागावर सफाई दिली.
May 29, 2013, 03:43 PM ISTलिपस्टिकमुळे होतो डोक्यावर परिणाम!
लिपस्टिक लावणाऱ्या महिलांनो, आता सावध व्हा.. कारण एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे, की जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसं वापरलं आसतं. या धातूच्या संपर्कातही आलं, तरी मेंदू, व्यवहार आणि आकलनशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.
Dec 4, 2012, 03:28 PM IST