कम्प्युटर, लॅपटॉपच्या किंमती वाढणार?
डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
Jul 18, 2013, 03:57 PM ISTसावधान... विंडोज-एक्सपी लवकरच होणार बंद!
भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची...
Jul 17, 2013, 09:38 AM ISTमोबाईल, लॅपटॉपचा बॅकअप कसा घ्याल!
संगणक आणि मोबाईल युगात बॅकअपला प्राधान्य दिलं गेलंय. आपला जमा केलेला डेटा कधी गायब होईल, याचा नेम नाही. त्यामुळे बॅकअप असणे गरजेचं आहे. मात्र, आपण बॅकअप कसे घेणार याची ही माहिती.
Jun 27, 2013, 10:03 AM ISTजिल्हा परिषदेचं तंत्रज्ञान, सदस्यांचं अज्ञान
कोल्हापूर जिल्हा परिषद हायटेक करण्यासाठी वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून सर्वच सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले. मात्र सदस्यांना लॅपटॉप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे हे लॅपटॉप वापरावीनाच पडून असल्याचं उघडकीस आलंय.
Mar 26, 2013, 07:20 PM ISTमनपाचे लॅपटॉप नगरसेवकांकडेच!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही नगरसेवकांनी त्यांना दिलेले लॅपटॉप परत केलेले नाहीत. फक्त २२७ पैकी दोन नगरसेवकांनी लॅपटॉप परत केलेत.
Jan 18, 2012, 10:12 AM IST