पुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी थेट लढत
पुण्यात बापट विरुद्ध जोशी असा सामना रंगणार आहे.
Apr 2, 2019, 11:03 PM ISTमोदी, राष्ट्रवादी पक्ष हा कोणा एकट्या दुकट्याचा नाही - शरद पवार
पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 2, 2019, 09:57 PM ISTराजस्थान राज्यपालांना हवेत पुन्हा मोदी पंतप्रधान, झाला आचारसंहितेचा भंग
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Apr 2, 2019, 08:22 PM ISTलोकसभा निवडणूक 2019 | काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा
लोकसभा निवडणूक 2019 | काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा
Apr 2, 2019, 07:40 PM ISTदेशाचा पंतप्रधान कोण असणार ?, राहुल गांधींनी केले हे भाष्य
काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.
Apr 2, 2019, 07:05 PM ISTराजस्थान : राष्ट्रकूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर
भाजपकडून मंत्री राहिलेले राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूलमध्ये सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.
Apr 2, 2019, 06:22 PM ISTलोकसभा निवडणूक 2019 : फेसबुकने काँग्रेसची 687 पेज हटवली
फेसबुकने काही कडक पाऊले उचलत काँग्रेस पक्षाची 687 पेज काढून टाकली आहेत.
Apr 1, 2019, 06:04 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: बिहारमध्ये ९ महिला निवडणुकीच्या रिंगणात
Apr 1, 2019, 04:28 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यात टक्कर
Apr 1, 2019, 03:46 PM ISTबॉलिवूडचे कलाकार भीतीपोटी मोदींचे समर्थन करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड कलाकारांकडून मिळणारे समर्थन हे भीतीपोटी दिले जात आहे.
Mar 29, 2019, 11:47 AM ISTअशोक चव्हाणांना नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजपची ही खेळी
अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजप नवी खेळी.
Mar 23, 2019, 10:57 PM ISTबांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होणार?, रमेश कीर यांना मिळणार संधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.
Mar 22, 2019, 10:27 PM ISTभाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?
शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.
Mar 22, 2019, 07:04 PM IST'संघाच्या परवानगी शिवाय भाजपात कोणी मुख्यमंत्रीही होऊ शकत नाही'
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) हल्ला चढवला आहे.
Mar 22, 2019, 02:34 PM IST