काँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे.
Mar 12, 2019, 10:30 PM ISTसिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत शिवसेनाविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांची खदखद समोर
सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली आहे.
Mar 12, 2019, 10:00 PM ISTममता बॅनर्जी यांनी केली उमेदवारांची घोषणा, ४०.५ टक्के महिलांना दिले तिकीट
पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
Mar 12, 2019, 08:31 PM ISTपार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीसाठी शरद पवारांवर वाढता दबाव
पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यावर दबाव वाढतोय.
Mar 9, 2019, 11:07 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM ISTकल महाराष्ट्राचा । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा
Mar 9, 2019, 08:55 PM ISTलोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील.
Mar 9, 2019, 08:51 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.
Mar 9, 2019, 08:28 PM ISTसाताऱ्यात काँग्रेसला झटका, माजी आमदार भाजपात दाखल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.
Mar 9, 2019, 07:04 PM ISTलोकसभा निवडणूक : राज्यात तीन टप्प्यांत मतदान, मे महिन्यात मतमोजणी?
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2019, 11:24 PM ISTनारायण राणेंनी दुसऱ्या उमेदवाराची केली घोषणा
नारायण राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
Mar 8, 2019, 10:53 PM ISTशिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?
भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2019, 10:37 PM ISTअहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत.
Mar 8, 2019, 09:20 PM ISTकाँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार हे असतील?
काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची चापणी करण्यात आली आहे. तशी नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहेत.
Mar 8, 2019, 08:53 PM ISTसमाजवादी पार्टीची दुसरी यादी जाहीर, डिंपल यादव यांना उमेदवारी
समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात तीन महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2019, 08:35 PM IST