मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
भाजपा- ५०
काँग्रेस - ५
सपा-बसपा- २५
भाजपा - २८
काँग्रेस - १०
इतर - २
भाजपा - ७
काँग्रेस - ७
भाजपा - ४
काँग्रेस - ७
भाजपा - १
काँग्रेस - १०
इतर - २
भाजपा - ६
काँग्रेस - ३
इतर - १
भाजपा - २४
काँग्रेस - २
युती - ३०
काँग्रेस आघाडी - १७
भाजप - १६
शिवसेना - १४
राष्ट्रवादी - १०
काँग्रेस - ७
इतर - १
भाजपा - ८
काँग्रेस - २०
भाजपा - ३
काँग्रेस - ०
नॅशनल कॉन्फरन्स - २
पीडीपी - १