Vasubaras Panchang : आज वसुबारससह रमा एकादशीचं व्रत! गाय वासरांची पूजा विधीसह जाणून घ्या शुभ मुहूर्त
28 October 2024 Panchang : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे, तर त्यासोबत आश्विन महिन्यातील एकादशी म्हणजे रमा एकादशी आहे.
Oct 28, 2024, 07:24 AM ISTVasubaras Wishes in Marathi 2024 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Happy Vasubaras Wishes in Marathi : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' असा हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारसला पहिली पणती गाय वासरासाठी लावली जाणार आहे. अशा या शुभ दिनाचं आपल्या प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा. WhatsApp, Instagram, Facebook स्टेट्सवरही ठेवा असं हे वसुबारसच्या शुभेच्छा.
Oct 27, 2024, 09:33 PM ISTVasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व
गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
Nov 9, 2023, 01:57 PM ISTDiwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे. तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.
Nov 8, 2023, 04:34 PM ISTDiwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू
दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .
Nov 8, 2023, 12:35 PM ISTVasubaras Wishes 2023 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! वसुबारसला प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा
Vasubaras Wishes 2023 : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' लहानपणी म्हणारं हे गाणं तुम्हाला आठवतं. दिवाळीची पहिली पणती गुरुवारी 9 नोव्हेंबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद द्विगुणी करण्यासाठी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा द्या.
Nov 8, 2023, 11:59 AM ISTतेजपर्व दिवाळीला आजपासून सुरूवात
तेजपर्व दिवाळीला आजपासून सुरूवात झालीय. पंचांगानुसार वसुबारसनं दिवाळीला सुरूवात झाली.
Nov 4, 2018, 02:58 PM ISTगाय आणि वासराच्या पूजेचं महत्व
लखलखत्या दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय
Oct 16, 2017, 08:57 PM ISTनाशिक । आज वसुबारसने झाली दिवाळीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 08:37 PM ISTदिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व
गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.
Oct 10, 2017, 01:30 PM ISTमुंबईत वसुबारसचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:30 PM IST