अजित पवार यांच्या अमित शाहांना शुभेच्छा, अनेकांच्या भुवया उंचावल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 22, 2020, 09:59 PM ISTवाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता देऊ नका!
तुमच्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना शुभेच्छा देता. मात्र, या शुभेच्या देताना थोडा विचार करा आणि रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याचे टाळा. रात्री १२ वाजता शुभेच्छा देण चांगले नाही. त्या त्यांना फलदायी ठरत नसतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. मग शुभेच्छा कधी द्यायच्या असा प्रश्न पडला ना...मग हे जरूर वाचा.
Oct 31, 2013, 09:24 AM IST