आयपीएल से डर लगता है...
2008 मध्ये IPL लाँच झाल्यानंतर क्रिकेट पाहण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला. मात्र, IPL आणि वाद हे समीकरणच बनलंय ही बाबही नाकारु शकत नाही. जेवढे सीझन तेवढे वाद.. जंटलमन्स गेमला याच IPL नं काळीमा फासण्याचं काम केलं. अर्थातच IPL फिक्सिंगनं...
Apr 3, 2015, 07:09 PM IST'साहित्य महामंडळ नेमाडेंना शरण गेलंय'
'साहित्य महामंडळ नेमाडेंना शरण गेलंय'
Apr 2, 2015, 11:24 AM IST'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?
'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?
Mar 20, 2015, 07:18 PM ISTदुर्मिळ हस्तलिखितावरून वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 07:08 PM ISTभाजप-शिवसेनेतील वाद मिटवण्यासाठी समन्वय बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 09:30 AM ISTराज्यमंत्र्यांना अधिकार कमीच असतात, तावडेंचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 12:02 PM ISTएआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?
'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.
Feb 13, 2015, 11:08 AM ISTपंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.
Feb 11, 2015, 08:15 PM ISTआमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन
अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय.
Feb 5, 2015, 01:45 PM ISTभाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
भाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
Jan 28, 2015, 09:45 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
प्रजासत्ताक दिनी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपप्रणित मोदी सरकारनं राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी गणराज्य असे दोन शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचा आक्षेप घेतला जातोय.
Jan 28, 2015, 06:45 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
Jan 28, 2015, 02:09 PM ISTदिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट
देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.
Jan 26, 2015, 06:51 PM ISTभाजप-शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये हमरी-तुमरी
भाजप-शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये हमरी-तुमरी
Jan 23, 2015, 09:15 PM IST