वाद

शिवसेना - भाजप यांच्यातील नवा वाद, मुख्यमंत्री टार्गेट

शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिलाय. आम्ही मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही. नाहीतर आम्ही संघर्ष करु, असा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील नवा वाद पुढे आलाय.

Jan 23, 2015, 08:36 AM IST

अॅलोपेथी विरुद्ध आयुष... वाद शिगेला

अॅलोपेथी विरुद्ध आयुष... वाद शिगेला

Jan 8, 2015, 04:17 PM IST

व्हिडिओ : 'मॅसेंजर ऑफ गॉड'वर बंदी आणण्याची मागणी

डेरा सच्चा सौदा या संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड' (एमएसजी) सुरुवातीपासूनच वादात अडकलाय... त्यामुळेच की काय या वादग्रस्त सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.  

Dec 27, 2014, 02:36 PM IST

नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच

 बेळगावमध्ये होणा-या आगामी नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच आहेत.

Dec 23, 2014, 10:46 PM IST

बारामतीतील ७३ एकर जमिनीवरून नवा वाद

बारामती तालुक्यातल्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या 73 एकर जमिनीवरून नवा वाद निर्माण झालाय.

Dec 18, 2014, 11:39 PM IST

'कॉमेडी किंग' पुन्हा वादात, चुकीच्या वक्तव्यावर माफी

कॉमेडी किंग कपिल शर्माचा फिव्हर सध्या थोडा थंडावलेला दिसतोय... हाच कपिल सध्या अनेक वादांतही अडकताना दिसतोय.

Nov 19, 2014, 10:36 PM IST

मोदींच्या स्वागत समारंभाची होस्ट महिला वादात

सिडनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाय प्रोफाइल सामुदायिक स्वागत समारंभाचे सूत्रसंचालक करणारी महिला वादात अडकली आहे. सौदर्य  स्पर्धा आयोजित करणाऱ्या एका संस्थेने आरोप लावला की स्वतःला ‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’ चा खिताब विजेती सांगणाऱ्या या महिलाचा दावा खोटा आहे. 

Nov 17, 2014, 09:35 PM IST

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी वादात

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी वादात

Nov 7, 2014, 04:39 PM IST

एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे

 मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

Nov 6, 2014, 03:25 PM IST