पिंपरी चिंचवड | वाकडमध्ये वाहनांची तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 09:54 PM IST१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टटॅग होणार अनिवार्य
स्टॅग हा वाहनांच्या स्क्रिनवर लागणार असून याला रिचार्ज करावे लागणार आहे.
Nov 2, 2017, 11:44 PM IST‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल सर्व गाड्यांची माहिती
तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता
Oct 13, 2017, 07:56 PM ISTहार्ले डेव्हिडसन वाढवणार पोलिसांचा रूबाब
रॉयल एनफिल्ड ही आजवर पोलीस दलातील शानदार दुचाकी. पोलीसाचा रूबाब पहायचा तर याच गाडीवर. पण, आता रॉलय एनफिल्ड मागे पडून तिची जागा हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी घेणार आहे. कोलकातातील पोलीस लवकरच हार्ले डेव्हिडिसनवर फिरताना दिसतील.
Aug 17, 2017, 11:38 PM IST...तर गाड्यांच्या इन्श्यूरन्सचं नूतनीकरण होणार नाही
दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गाड्यांच्या इन्श्यूरन्सच्या नूतनीकरणाबाबत नवे नियम लागू केले आहेत.
Aug 10, 2017, 10:28 PM ISTपुणे - वार्जेत गुंडांकडून वाहनांची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 09:29 PM ISTनाशिक - दोन गटात हाणामारी - वाहनांची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 03:37 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये नववर्षातही वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच
पिंपरी चिंचवड मध्ये जुन वर्ष वाहन तोडफोड आणि जाळपोळीन गाजल होते. मात्र नव्या वर्षातही पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरु असून पहाटे तीनच्या सुमारास तिघांनी लाकडी दांडक्याने तापकिरनगर, काळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली.
Jan 4, 2017, 09:34 PM ISTअपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?
अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?
Dec 12, 2016, 09:19 PM ISTनाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड
नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड
Sep 27, 2016, 10:20 PM ISTआता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसू नका...!
नवी दिल्लीः आता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसण्याची गरज नाहीय, कारण वाहनधारकांना कागदपत्र सोबत ठेवण्याच्या जाचातून लवकरच सुटका मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच एम-परिवहन ही अॅप सेवा लाँच केली जाणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, नोंदणी कागदपत्र म्हणजेच आरसीची डिजिटल कॉपी जवळ ठेवता येणार आहे.
Sep 6, 2016, 11:08 PM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट
यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.
Aug 30, 2016, 08:12 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:55 PM ISTवाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय.
Jul 27, 2016, 10:08 AM ISTवाहनाच्या धडकेत मादी अस्वल आणि तिचं पिल्लू ठार
वाहनाच्या धडकेत मादी अस्वल आणि तिचं पिल्लू ठार
Jun 9, 2016, 04:12 PM IST