विकी कौशल

भाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया. 

Sep 19, 2023, 05:59 PM IST

'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video

Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 

 

May 16, 2023, 10:44 AM IST

Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं

Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 11, 2023, 01:19 PM IST

विकी कौशल झळकणार सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत

सॅम माणेकशॉ हे भारताचे आठवे लष्करप्रमुख होते.

Jun 27, 2020, 06:23 PM IST

Happy Birthday : विकी कौशलचा अभियंता ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास

विकीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे.

May 16, 2020, 05:36 PM IST

अखेर कतरिनाच्या आयुष्यात मिस्टर परफेक्टची एंट्री?

कलाविश्वात या जोडीविषयी चर्चांना उधाण 

Feb 9, 2020, 10:55 AM IST

स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा Bhootचा ट्रेलर

सुरुवातीलाच हा इशारा देण्यात आला आहे, कारण....

Feb 3, 2020, 04:07 PM IST

चोरून भेटतात बॉलिवूडमधील हे दोन कलाकार

'सैफीना' आणि 'विरुष्का' यांच्यानंतर  'विकॅट'

 

Jan 23, 2020, 06:58 PM IST

कतरिना-विकी करतायत एकमेकांना डेट?

रुपेरी पडद्यावर विकीसोबत एकत्र काम करण्याची कतरिनाची इच्छा

Jan 7, 2020, 08:46 AM IST

#66thNationalFilmAwards : 'नाळ'च्या श्रीनिवाससह अन्य कलाकारांचाही गौरव

पाहा या सोहळ्याच्या लाईव्ह अपडेट्स ..... 

Dec 23, 2019, 10:41 AM IST

कुठे पाहता येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा?

आयुष्मान खुराना, विकी कौशलला मिळणार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 

 

Dec 23, 2019, 08:19 AM IST

CAAविरोधी निदर्शनात सहभागी झाल्यामुळे 'सावधान इंडिया'च्या सूत्रसंचालकाची हकालपट्टी?

अतिशय लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा त्याने आजवर सांभाळली पण.... 

 

Dec 17, 2019, 07:03 PM IST

'ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत', जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप

अनुराग कश्यपच्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष... 

Dec 17, 2019, 06:09 PM IST

'या' अभिनेत्रीशी अफेअर असल्याचं विकीच्या आईवडिलांना कळलं आणि....

जाणून घ्या पुढे नेमकं काय झालं.... 

Sep 21, 2019, 06:53 PM IST