सर्वात झपाट्याने 200 कोटींचा गल्ला जमवणारे चित्रपट, 'छावा' कितव्या क्रमांकावर?
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी काही दिवसांमध्ये 200 कोटींचा आकडा पार केलाय.
Feb 20, 2025, 07:42 PM IST'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता म्हणतो, 'आता किमान लोक तुझं नाव काय? हे विचारणार नाहीत'
Chhaava Movie : आता लोक किमान ओळख तरी विचारणार नाहीत; 'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता असं का म्हणाला?
Feb 20, 2025, 10:29 AM IST
Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'
Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत...
Feb 19, 2025, 09:22 AM IST
Chhaava: विकी कौशलचा 'छावा' मराठीत प्रदर्शित होणार?
Chhaava In Marathi: विकी कौशलचा छावा चित्रपटात मराठीत येणार, मंत्री उदय सामंत यांनीच तसे संकेत दिले आहेत.
Feb 19, 2025, 09:18 AM ISTविकी कौशलच्या कारकिर्दीतील 7 फ्लॉप चित्रपट, नावं माहितही नसतील
एक चित्रपट पाहून तर रडूच येईल... तेव्हा फ्लॉप ठरलेला चित्रपट आता मात्र अनेकांना आवडतोय.
Feb 18, 2025, 03:02 PM IST'... आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता'; छावा चित्रपट पाहिल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Chhaava Movie Review: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा सिनेमा सिनेगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 15, 2025, 02:10 PM IST30 कोटी बजेट अन् कमाई 30,00,00,00,000 कोटी, 'या' अभिनेत्याने 10 वर्षात दिले 11 चित्रपट
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 10 वर्षात फक्त 11 चित्रपट दिले आहेत. लवकरच हा अभिनेता आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणार आहे.
Feb 15, 2025, 01:03 PM IST'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे.
Feb 14, 2025, 06:34 PM IST27 वर्षात 17 फ्लॉप अन् 2 ब्लॉकबस्टर, आता 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य
'छावा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बरीच चर्चा आहे. परंतु, या अभिनेत्याने 27 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
Feb 14, 2025, 01:01 PM ISTLove Story : एका विनोदाने सुरु झाली कतरिना-विकीची प्रेमकहाणी, थेट लग्नापर्यंत कशी पोहोचली?
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगणार आहोत.
Feb 12, 2025, 12:29 PM ISTपिवळ्या टॅक्सीत बसून हात जोडून बनवला व्हिडीओ! बंगालीमध्ये काय म्हणाला विकी कौशल? जाणून घ्या सविस्तर
अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याने एक बंगाली भाषेतील व्हिडिओ पोस्ट केलाय.
Feb 8, 2025, 06:35 PM ISTछत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल
Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज.
Feb 7, 2025, 08:54 AM IST
'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...
Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
Jan 23, 2025, 09:32 AM IST'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष
Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं...
Jan 23, 2025, 08:19 AM IST
कृष्णही तोच अन् शिवबाही...; ओळखलं का नजरेत भरणाऱ्या या अभिनेत्याला?
अनेकांना ही संधी मिळतेही. मग... मग सुरु होतो या संधीचं सोनं करण्यापर्यंतचा प्रवास...
Sep 24, 2024, 01:30 PM IST