वर्ल्डकप २०१५ : पटेल, बिन्नी, रायडू अजूनही बेंचवरच!
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं सलग सहा वेळा विजय प्राप्त करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. पण, या १५ सदस्यांच्या टीममध्ये तीन चेहरे असेही आहेत ज्यांना खेळण्याची संधीच मिळालेली नाहीय... त्यामुळे, ते बेंचवर बसूनच विजयरथाचे साक्षीदार बनलेत.
Mar 19, 2015, 03:49 PM ISTटीम इंडियाचा फॅन करतोय 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रार्थना
पैशानं सर्व काही विकत घेता येतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा भारताचा एक मोठा समर्थक 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकवा यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवताना दिसला.
Mar 17, 2015, 03:33 PM ISTकॅप्टन कूलने गाठला होता षटकारांनी विजय
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने भरभक्कम खेळी करत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात षटकार आणि चौकार लगावले होते, आणि त्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणे शक्य झालं होतं.
Mar 3, 2015, 10:57 AM ISTयंदा वर्ल्ड कपमध्ये ४ लाखांचे LED स्टम्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 09:52 PM ISTक्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास
वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं.
Feb 22, 2015, 11:16 PM ISTभारताच्या विजयावर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:16 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर मोदींचं ट्वीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:15 PM ISTभारताच्या विजयावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 06:42 PM ISTन्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण
न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे.
Feb 20, 2015, 03:56 PM ISTपाक विजयानंतर जल्लोष केला नाही टीम इंडियाने
विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते.
Feb 16, 2015, 08:21 PM ISTभारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल
कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.
Feb 15, 2015, 11:31 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर संतोष जुवेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:15 PM ISTशिरीष कणेकर, टीम इंडियाच्या विजयावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:14 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर सुनंदन लेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:10 PM ISTअरविंद केजरीवाल यांचा ऐतिहासिक विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:00 AM IST