विधानपरिषद निवडणुक

काँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणार.. निवडणुकीआधी काँग्रेस आमदाराने केलेला दावा 100 टक्के खरा ठरला

रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम, जिम्मेदारी रहती है... असं म्हणत काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी मतदान केल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी केली. 

Jul 12, 2024, 08:44 PM IST

आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय

Jul 9, 2024, 11:57 PM IST

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान

पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात 'कम बॅक' होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया. 

Jul 1, 2024, 08:14 PM IST

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून ही २ नावं निश्चित

राज्यात २१ मेला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

May 7, 2020, 10:05 PM IST

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला का धावली एमआयएम?

औरंगाबादच्या राजकारणात विळ्या भोपळ्याचं सख्य असणारे शिवसेना आणि एमआयएम विधानपरिषद निवडणुकीत एकत्र आल्याची चर्चा आहे. मात्र ही मदत का केली?, अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग निघाल्याचीही माहिती आहे. यातूनच आता एमआयएममध्ये एक वेगळा गोंधळ निर्माण झाला आहे.

Aug 21, 2019, 06:10 PM IST