विधानपरिषदेत तडजोड; राष्ट्रवादी 'जागा'हट्ट सोडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Aug 16, 2014, 11:49 AM IST`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.
Dec 17, 2013, 10:34 AM ISTविधानपरिषदेत जादूटोणाविरोधी विधेयक संमत होणार?
विधानपरिषदेत आज जादूटोणाविरोधी विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कालच विधानपरिषदेत मांडण्यात आलंय. या विधेयकातल्या तरतूदींना शिवसेना-भाजपचा विरोध आहे. तरी हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आज या विधेयकावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
Dec 17, 2013, 09:46 AM ISTअखेर ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली!
दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही सगळा डॅटा पूर्ववत न झाल्यानं अखेर ही येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Apr 4, 2013, 03:46 PM ISTMPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.
Apr 4, 2013, 01:21 PM IST